नमस्कार मित्रानो राज्यात मोबाइल फ्रीज सारख्या व्वस्तू च्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे मित्रानो राज्यात gst tax मध्ये काही इलेक्ट्रिक वस्तूच्या वरती वाढलेला टॅक्स कमी करण्यात आला असून त्या सगळ्यांची किमती मध्ये टॅक्स फ्री करण्याच्या मुदयावर सरकारने निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे मोबाईल फ्रिज सारख्या बऱ्याच वस्तूची किंमत कमी झाली आहे.
Low cost of GST
मित्रानो महाराष्ट्रात सध्या Low cost of mobile freezeमोबाईल फ्रिज सारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वराच gst कमी करण्यात आला असून त्या सगळ्यावराचा gst 19 टक्क्याने कमी करण्यात आला आहे.त्या मुळे मोबाईल रिफ्रीजीरेटर सारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ची किंमत कमी झाली आहे. सध्या जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर तुमच्या साठी हा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सध्या या कमी gst मुळे प्रत्येकाला फायदा होणार आहे.गिझर,पंखा,फ्रिज,वॉशिंग मशीन,मिक्सर या सारख्या वस्तूची gst किंमत या 13.3 टक्क्याने कमी करण्यात आली आहे.
सर्वात स्वस्त काय?
मित्रानो Low cost of mobile freeze टीव्ही उत्पादक कंपन्या ३२ इंच किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचेच टीव्ही जास्त बनवितात. त्यामुळे टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फार फायदा झालेला नाही.जीएसटी कपातीनंतर सर्वात स्वस्त मोबाइल होणार आहेत. मोबाइल फोनवरील जीएसटी सर्वाधिक १९.३ टक्के घटविला आहे. आधी ३१.३ टक्के जीसटी होता. आता केवळ १२ टक्के जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे मोबाइल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.गीझर, पंखे, कूलर, फ्रीज, व्हॅक्यूम क्लीनर इत्यादी या वस्तूंवरील जीएसटी १३.३ टक्क्यांनी घटविला आहे.
GST Rate
Low cost of mobile freeze:मित्रांनो गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १२ टक्के अधिक आहे. जून महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून मिळालेला महसूल (यात सेवा आयातीवरील शुल्क समाविष्ट) गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील इतर स्रोतांकडून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत १८ टक्के अधिक आहे. जीएसटी महसूल संकलनाने चौथ्यांदा १.६ लाख कोटी रुपयांवरची आकडेवारी गाठली आहे.
जीएसटी दरांचा अर्थ
Low cost of mobile freeze; मित्रानो GST दर CGST, SGST आणि IGST कायद्यांतर्गत वस्तू किंवा सेवांच्या विक्रीवर लादलेल्या कराच्या टक्केवारीचा संदर्भ देतात. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत व्यवसायाने पुरवठ्याच्या मूल्यावर आकारलेल्या जीएसटी रकमेसह पावत्या जारी करणे आवश्यक आहे.सीजीएसटी आणि एसजीएसटी (राज्यांतर्गत व्यवहारांसाठी) मधील जीएसटी दर अंदाजे समान आहेत. तर, IGST (आंतर-राज्य व्यवहारांसाठी) च्या बाबतीत GST दर ही CGST आणि SGST दराची अंदाजे एकूण बेरीज आहे.