मित्रांनो महाराष्ट्रात राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झाली आहे बरेच ठिकाणी पावसामुळे सर्वत्र नुकसान हित असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. Current Weather Conditions Maharashtra वाढत्या पावसाचे थैमान महाराष्ट्र सर्वत्र दिसून येत असल्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य व आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणं आवश्यक झालं आहे.महाराष्ट्र रायगड,मुंबई,ठाणे असे बऱ्याच ठिकाणी च्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून त्या परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम देखील केले जात आहे.
Current Weather Conditions Maharashtra
महाराष्ट्रात सध्या मुंबई उपनगर,ठाणे ,रायगड,पुणे,सारख्या बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची तिरीप चालू आहे.या सतत चालू असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेली आहे असे दिसून येत आहे.या वाढत्या पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुधा पाहायला मिळत आहे.त्या मध्ये पुण्यामधील सिंहगड, पुरंदर राजगड, तोरणा,लेनी,असे बऱ्याच ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे.त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात सातारा पुणे सारखे बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली आहे.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.त्यामध्ये पुणे,मुंबई, नवी मुंबई,ठाणे,सातारा,गोंदिया,गडचिरोली,सोलापूर,नागपूर,बीड,लातूर,धाराशिव (उस्मानाबाद), हिंगोली,जळगाव,जालना,कोल्हापूर या जिल्यामधी दाट पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.तसेच महाराष्ट्रात सध्या जे रायगड मध्ये झालेल्या अती पावसामुळे झालेली दरड कोसळली आहे त्या मध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत व वित्य हानी झाली आहे.
पुढील 1 आठवड्यात जोरदार पाऊस
राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते. त्याचा प्रभाव पुढील आठवडाभर दिसून येईल.त्यामुळे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर राज्यात मान्सूनच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
Weather Update
जुलैअखेरपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.येत्या २४ तासांत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे दिवसभर अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहिल्याने काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या जातील असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हलका आणि जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते.
महाराष्ट्राच्या हवामानावर भौगोलिक प्रभाव
महाराष्ट्राच्या हवामानाचा भूगोलावर खूप प्रभाव पडतो. पश्चिमेला अरबी समुद्र किनारा, पूर्वेला खडबडीत पश्चिम घाट आणि मध्यभागी विस्तीर्ण दख्खनचे पठार हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. या भौगोलिक वैशिष्ट्ये संपूर्ण प्रदेशात हवामानाचे नमुने तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेकडील तटस्थ राज्य आहे ज्याच्या उच्चभुज कुंडल, नंददुर्ग, सत्माळा, सह्याद्री आणि अजन्ता यांच्या सळसळात शिखरांच्या आच्छादित कुंडलांमुळे भारताचं वेगवेगळं दृश्यकला आणि वातावरण मिळते.
Read More:- PM Awas Yojana 2023